ह्या वयातही ती मात्र एकदम शांत होती
संन्याशा कडे एकटक पहात बोलत होती.
संन्याशा कडे एकटक पहात बोलत होती.
‘सख्या संन्याशा मी काल कुणा औरची होते तर आज तुझी आहे’
माझ्यासहित गावाच रक्षण करण्याची जिम्मेदारी आता तुझी आहे
माझ्यासहित गावाच रक्षण करण्याची जिम्मेदारी आता तुझी आहे
अरे 'राजा' 'देश' म्हणजे 'नकाशा' नव्हे,
डोंगर नव्हे,
दऱ्या नव्हे,
रणगाडे नव्हे,
देश म्हणजे खरं तर माणसं.
देश म्हणजे ‘वाड्या’ ‘वस्त्या’
अन देश म्हणजे ‘मोहल्ले’
मोडून टाक आता तरी सरहद्दी बरोबर
माणसांचे माणसां वरचेचं अंतर्गत जातीय हल्ले
डोंगर नव्हे,
दऱ्या नव्हे,
रणगाडे नव्हे,
देश म्हणजे खरं तर माणसं.
देश म्हणजे ‘वाड्या’ ‘वस्त्या’
अन देश म्हणजे ‘मोहल्ले’
मोडून टाक आता तरी सरहद्दी बरोबर
माणसांचे माणसां वरचेचं अंतर्गत जातीय हल्ले
दिलबरा 'संन्याशा' लक्षात ठेव मी काल कुणा और ची होते,
तर आज तुझी आहे’,
................
.....................
.........................?
तर आज तुझी आहे’,
................
.....................
.........................?
_(c) 'अल्ताफ '
